Homeबँकनिफ्टी ऑप्शन्स हेजींग स्ट्रॅटेजी (मराठी)
बँकनिफ्टी ऑप्शन्स हेजींग स्ट्रॅटेजी (मराठी)
बँकनिफ्टी ऑप्शन्स हेजींग स्ट्रॅटेजी (मराठी)

बँकनिफ्टी ऑप्शन्स हेजींग स्ट्रॅटेजी (मराठी)

₹999
₹249
Saving ₹750
75% off
Product Description

बँकनिफ्टी ऑप्शन्स हेजींग स्ट्रॅटेजी (मराठी)


हे ई-बुक मराठीत आहे. यात केवळ माहीती नाही तर स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण आहे. या पुस्तकात १० प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाची संपुर्ण माहीती आहेच पण त्यानंतर प्रॅक्टीकल ट्रेड आणि त्याच्या इमेजेस दिल्यामुळे स्ट्रॅटेजी समजायला मदत होते. त्यामुळे या ई-बुकला माफक स्वरुप आले आहे.


हेजींग ही स्ट्रॅटेजी मुलतःच सुरक्षीत समजली जाते. बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडींगसाठी वापरण्यात येणाऱ्या या स्ट्रॅटेजीमध्ये एकाचवेळी बाय आणि सेल ट्रेड होत असल्यामुळे भांडवलही कमी लागते. या पद्धतीने ट्रेड करण्यासाठी रोज सकाळी जास्तीतजास्त १५ मिनिटं द्यावी लागतात. त्यानंतर कंम्पुटर सुरु ठेवण्याची किंवा ग्राफ, कँडल किंवा डेटा अनॅलिसिसची गरज लागत नाही.  


ही स्ट्रॅटेजी समजायला आणि वापरायला अत्यंत सोपी आहे. मर्यादीत पण नियमित पैसे मिळवून देणारी आहे. 

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now